मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रिय असते.

अमृताने व्हाईट कोट आणि व्हाईट ट्राऊझर पॅन्ट परिधान करून फोटोशूट केलं आहे.

या फोटोंवरून अमृता लंडनला जाण्यास तयार झाल्याचे समजते.

मोकळे केस, ब्लॅक चष्मा, ब्लॅक बूट, लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

या फोटोला तिने 'lets go london calling...' अशी कॅप्शन लिहिली आहे.

अमृताने सोफ्यावर बसून फोटोला पोझ दिलीय.