Ranbir Kapoor : उर्फीच्या फॅशनवर कॉमेंट करत रणबीर कपूर म्‍हणाला... | पुढारी

Ranbir Kapoor : उर्फीच्या फॅशनवर कॉमेंट करत रणबीर कपूर म्‍हणाला...

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेतर रणबीर कपूर (ranbir kapoor) सध्या त्याच्या ‘तू झुठी मैं मक्‍कर’ या चित्रपटाच्या प्रमोशन करत आहे. प्रमोशनच्या काळात रणबीरने (ranbir kapoor)अनेक मुलाखती दिल्या. रणबीर अलीकडेच करीना कपूर खानच्या चॅट शो व्हॉट वुमन वॉन्ट्सच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. यावेळी रणबीर कपूरने करीना कपूर खानच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी अभिनेत्रीने रॅपिड फायर राऊंडची मजाही घेतली. ज्यामध्ये रणबीरला काही फोटो दाखवण्यात आले. यावेळी फोटो पाहून फॅशन सेन्सबद्‌ल त्‍याने चांगले सुनावले.

असे केले उर्फीला केले ट्रोल

जेव्हा अभिनेत्रीने रणवीर सिंगचा फोटो रणबीर कपूरला (ranbir kapoor) दाखवला आणि त्याच्या फॅशन सेन्सबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘चांगली चव. अभिनेत्याने दाल चावलला चांगली चव असे वर्णन केले.

उर्फी जावेदचा फोटो दाखवते तेव्हा त्‍याने विचारले, ‘ये कौन है… ये उर्फी है.’ यावर रणबीर म्हणाला, ‘मी अशा फॅशनचा फॅन नाही. पण मला वाटतं आपण अशा जगात राहतो की, आपले शरीर इतकेही उघडे ठवू नये…’ करीना त्याला पुढे विचारले की, ‘चांगली चव आणि वाईट चव’ याबद्‌दल सांग त्‍यावर तो म्‍हणाला ठीक आहे, वाईट टेस्ट असे तो म्‍हणाला.

.हेही वाचा

मनोरंजन : देशप्रेमाच्या नशेपेक्षा मनोरंजनाचीच भूक मोठी

Tunisha Sharma Case : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी ‘का’ संपवत आहेत जीवन?

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी का संपवत आहेत जीवनयात्रा?

Back to top button