Urfi Javed : तोकडे कपडे घालून बेशरम झाली उर्फी, चर्चेत व्हिडिओ | पुढारी

Urfi Javed : तोकडे कपडे घालून बेशरम झाली उर्फी, चर्चेत व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदचा लेटेस्ट व्हिडिओ चर्चेत आहे. या फोटोंमध्ये उर्फीने आपल्या बस्टवर हार्ट आणि स्टारचे कटआऊट्स लावेल आहेत. (Urfi Javed ) उर्फीचे ब्रालेस फोटो पाहून सर्वच आचंबित झाले आहेत. ती इतकी बोल्ड दिसतेय की, युजर्स म्हणत आहेत-लाजेने मान खाली गेलीय. एका युजरने म्हटलंय-दिवसेंदिवस इतकी बेशरमी वाढलीय. की … तर आणखी एकाने लिहिलंय- लपवायलादेखील येत नाहीये. याआधी उर्फीने डर्टी मॅगझीनसाठी एक फोटोशूट केला आहे. उर्फीची अतरंगी फॅशन बघून सर्वच अवाक आहेत. (Urfi Javed)

उर्फी जावेदने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपले लेटेस्ट फोटोदेखील शेअर केले आहेत. ब्लॅक कलरच्या नेटने तिने आपले शरीर झाकले आहे. सोबत ब्लॅक कलरचे बूट घातले आहेत. लाल केस आणि तिचा बोल्ड लूक पाहून काहींनी कमेंट्स केले आहेत.

याआधी उर्फी जावेदचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये ती खूप भयानक दिसत होती. ब्लॅक कलरचा गाऊन परिधान केला होता. त्यावर लिहिले होते-डर्टी. त्याचबरोबर तिने आपले आयब्रो लपवले होते. ब्लॅक कलर आणि केसांना रेड कलर केला होता. तिने सोबत हाय हिल्स घातले होते. तिचा हा लूक भीतीदायक होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Back to top button