Prajakta Mali : नक्कीच अनेक चाहते ब्लॅक मॅजिकच्या प्रेमात🔥; प्राजक्ताचा तडका | पुढारी

Prajakta Mali : नक्कीच अनेक चाहते ब्लॅक मॅजिकच्या प्रेमात🔥; प्राजक्ताचा तडका

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. तर मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक या शोमध्ये परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्राजक्ता (Prajakta Mali ) तिच्या अभिनयासोबत नवनविन फॅशन सेन्सनं चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या तिचा आणखी एका हटके स्टाईलने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या वनपीसमधील काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिच्या एका पेक्षा एक हॉट पोझने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, हाहात ब्रेसलेट आणि अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. प्राजक्ताची हॉट शोल्डर फॅशने चार चाँद लावले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Imagine the magic wand in your hand, ohh yes, You can do anything.🎯, Believer of magic, #nothingisimpossible 🎯’ असे लिहिले आहे. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘Zali makar Sankranti’, ‘आज तर नक्कीच आहे, पुष्कळ लोक या ब्लॅक मॅजिकच्या ताब्यात येणार. 🔥🔥🔥’, ‘Harry Potter vibes.. Hermione 😍❤️’, ‘मस्त’, ‘So sweet baccha❤️’, ‘Kya bat hai prajkta mam good luck 👍👍🌹🌹’, ‘प्राजू छान 👌👌👌’, ‘About you.. Magic in eyes, magic in hands, magic in smile ♥️🌹😍’, ‘Looking very Beautiful awesome Gorgeous 🤩🥰❣️🥰 your ❤️ looking very awesome 😍😍’, ‘Pretty ❤️😚👀, Classic look 😍’, ‘Fabulous ❤️’, ‘Beautiful 😍😍❤️❤️’, ‘Love it …wow ❤️’, ‘Magic 🔥’, ‘Superb’, ‘Lovely look🔥😍’.’नक्कीच अनेक चाहते ब्लॅक मॅजिकच्या प्रेमात🔥🔥’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास २० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Back to top button