Janhvi Kapoor : स्वर्गातून उतरली अप्सरा 😍❤️; व्हाईट साडीत जान्हवी रात्रीच्या अंधारात पाण्यात | पुढारी

Janhvi Kapoor : स्वर्गातून उतरली अप्सरा 😍❤️; व्हाईट साडीत जान्हवी रात्रीच्या अंधारात पाण्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मिली’ फेम बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) अभिनयासोबत तिच्या नवनवीन हटके फॅशन सेंन्सने चर्चेत असते. सध्या जान्हवीच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केले आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरने ( Janhvi Kapoor ) तिच्या इन्स्टाग्रामवर व्हाईट कॉटन साडी आणि त्याच रंगाचे बलून ब्लॉऊजमधील दोन फोटो शेअर केले आहेत. यातील विशेष म्हणजे, जान्हवी यावेळी रात्रीच्या अंधारात पाण्यात उतरली असून यात ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. व्हाईट साडीचा पदर तिने पाण्यात सोडला असून तो पाण्यावर तरंगत आहे. मोकळे केस, गळ्यात एक नेकलेस, लिपस्टिक आणि न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. हा तिचा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

या फोटोंवर चाहत्यांसह मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने चार हास्याचे ईमोजी कॉमेन्टसमध्ये शेअर केले आहे. यात एका युजर्सने ‘स्वर्गातून उतरली अप्सरा 😍❤️’,’Wah wah, WOW…’, ‘Swarg se utri huyi kokil kanthi apsara lag rhi ho😍😍❤️😂’, ‘Kerala saree supremacy 🔥❤️’, ‘you look straight out of a south indian movie song ❤️‍🔥’, ‘Why u posted hot pics in the night😜😜😜😜’, ‘Oo la laaaaa ❤️❤️❤️’, ‘U look gorgeous like ur mom in devaragam ❤️❤️❤️❤️ missing her alot, Hotttttt🔥🔥’, ‘So hot OMH’, ‘hottest girl in the world 🔥🔥’, ‘Stunning 🔥’, ‘OMG🔥🔥’, ‘Ohh god hotness overload 🔥’, ‘My god, now you can strangle me with that dopatta’, ‘I won’t mind, hottttt🔥🔥🔥🔥’, ‘🔥🔥__Looking_Stunning__Saree_😍😍’, ‘Hii hot girls bhabhi kise ho ap sabhi 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 wow bigggggggggggggg hot look 🔥🔥’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास १५ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. यासोबत जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Back to top button