फिट ॲण्ड फाईन ईशा गुप्ता | पुढारी

फिट ॲण्ड फाईन ईशा गुप्ता

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता वर्कआऊटसाठी खूप वेळ देते. त्यामुळेच ती नेहमीच फिट अॅण्ड फाईन दिसते. ईशाने नुकतेच सोशल मीडियावर आपले नवे फोटो शेअर केले आहेत.

ईशा गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ईशाचे हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत. ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

ईशाने अनेक हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविला आहे. ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो. ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सर्व फोटो ईशा गुप्ताच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button