

पुढारी ऑनलाईन : कॅटरिना कैफ ( Katrina Kaif ) बॉलीवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. नुकतेच गूगलने मोस्ट सर्ल्ड एशियन ऑन गूगल २०२२ यादी जाहीर केली आहे. गूगलच्या 'मोस्ट सर्ल्ड एशियन गूगल २०२२' या यादीत कॅटरिना ऑन चौथ्या क्रमांकावर आहे. तिने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.
यादीत पहिल्या क्रमांकावर कोरियन बँड बीटीएसव्ही', तर दुसऱ्या स्थानी जंगकुक आणि पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला तिसऱ्या क्रमांकावर आहे. आलिया पाचव्या क्रमांकावर आहे. कॅटरिना अभिनयासह के ब्यूटी या तिच्या व्यवसायामुळेही चर्चेत असते.
हेही वाचलंत का?