Prajakta Mali : प्राजक्ताचा आतापर्यंतचा सर्वात ग्लॅमरस अवतार

प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्राजक्ता माळीचा आतापर्यंतचा न पाहिलेला ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. तिने ब्लॅक रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. (Prajakta Mali) या फोटोंना कॅप्शन लिहिताना तिने म्हटलं आहे- सेनोरिटा. आतापर्यंतचा सर्वात सुंदर लूक प्राजक्ताचा पाहायला मिळतोय. तिने आपले लेग्ज फ्लॉन्ट केले असून हे फोटोशूटमध्ये सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोंना चाहत्यांनी खूप साऱ्या फायर इमोजी आणि लव्हली इमोजी शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी खास कमेंट्स केल्या आहेत. (Prajakta Mali)

चाहत्यांनी काय म्हटलंय पहा-

Goodlooking prajakta❤️, ?, ❤️, ?, Gorgeous dear ❤️, Ek Uncha Lamba kad duja Soni Be Had Tija Rup AAP ka cham cham kar da ni.., Ag pori he kay khul laglay tula…bari hoti ki tu anyway Dam hot❤️?, You looking is so beautiful ?Too hot to handle ?, You are already beautiful ♥️? you dont need anything extra.., What a lovely pic ?❤️, Black pearl ❤️, सई चि सावली पडली वाटत???, या फोटो साठी krish चा सूट पाहिजे होता??म्हणजे सुपर हिरो तर नाही,पण सुपर हिरोइन वाटल्या असत्या,आमच्या पाजक्ता माळी??, असेच चालूदे गं बर वाटते पाहून, आजचा फोटो दाखवतो की तू तुझे शरीर आणि व्यक्तिमत्व कसे सांभाळतेस वाह प्राजू येणार्‍या पिढ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे आणि तुझे शरीर आणि व्यक्तिमत्व कसे जपायचे आहे, , कोणाची सावली पडायला लागली ?, Ekdum …….garam झालं, तु साडी मध्ये च छान दिसते ?.

मराठमोळी प्राजक्ता या लूकमध्ये खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. तिच्या या फोटोशूटला वाहव्वा मिळतेय. प्राजक्ताचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. तिने या आधीही ग्रीन कोटमध्ये फोटोशूट केला होता. प्राजक्ताने हा प्रिंटेड कोट परिधान केला होता. हे फोटो पाहून तिला तिखट अशी प्रतिक्रिया दिलीय. पण तिचे एकापेक्षा एक सुंदर फोटो पाहून चाहते मात्र तिच्या प्रेमात पडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news