Prajakta Mali : प्राजक्ताने भावाच्या लग्नासाठी दागिने आणले थेट कोल्हापुरातून (Photos) | पुढारी

Prajakta Mali : प्राजक्ताने भावाच्या लग्नासाठी दागिने आणले थेट कोल्हापुरातून (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी अँकरींग, कधी अभिनयाने आपल्या हरहुन्नरी कौशल्याने चाहत्‍यांना मनात घर करणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali ) नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती नऊवारी साडीत दिसते. तिचे फोटो तर सुंदर आहेतचं; पण लक्ष वेधून घेत आहेत ते फोटो कॅप्शनने. तिने या कॅप्शनमध्ये दागिने कोल्हापुरातून आणल्याचे म्हटले आहे. (Prajakta Mali)

प्राजक्ताने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्याला लाल रंगाचा काठ आहे. तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ही साडी शिवून घेतलेली नाही तर नेसलेली आहे. शिवाय तिने यामध्ये दागिने थेट कोल्हापुरातून आणल्याचा उल्लेख केला आहे.

तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय-” भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं…(साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे..दागिने थेट कोल्हापूरातून आणलेत..) तेव्हा कुठे जाऊन look साधला गेला आणि आत्मा सुखावलां. 🥰 #उत्साहाचामहामेरू #मराठीलग्न #मराठीसाजश्रृंगार #आवडतापेहराव
शेवटचा फोटो- ४ पिढ्या एकत्र लग्नाचा आनंद लूटत होती.
आईचे वडील (आजी आहे,प्रवास नको म्हणून आली नाही.)
आई- पप्पा
मी, भाऊ- भावजय
भाच्या ♥️
#याज्ञसेनी #शिवप्रिया
#prajakttamali @♥️”

कोल्हापूरचा विशेष उल्लेख करत भावाच्या लग्नात दागिने थेट कोल्हापुरातून आणल्याचे प्राजक्ताने म्हटलं आहे.

चाहत्यांनी या फोटोंवर इतक्या सुंदर कमेंट्स केल्या आहेत की, तुम्हालाही हे कमेंट्स वाचण्याचा मोह आवरणार नाही.

कमेंट्स एकदा वाचाच- 😇

एका युजरने म्हटले आहे-
कपाळी चंद्रकोर, 🌙नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी ✨
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती💫
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी ❣️✨🌍
दुसऱ्या युजरने लिहिले आहे- शेवटी मराठी लोकांमध्ये आपुलकी असतेच 😇
तिसऱ्या युजरने लिहिलं आहे-मी थांबलोय, Cast पण एकच आहे🙌

खूपच सुंदर 💕💕, इतका शृंगार करून तुमचा आत्मा सुखावला आणि तुम्हाला पाहून आमचा जीव सुखावला… 😍, प्राजक्ता ताई तुझे photos पाहतांना असं कुठेच वाटतं नाही की कोणी परकी आहेस सारखं असचं वाटत की कुणी घरच आहे 😇❤️, Gorgeously beautiful………in love with you and your awesome hair……..❤❤😍😍, भावाच्या लग्नात तुझ अस झालय किती न कसे फोटो काढू पण प्राजक्ता कधी मिळणार तुझ्या लग्नाचे लाडू…???, Looking Beautiful Praju❤️❤️❤️😍😍😍, Goad distiyes As Usual 😍❤️, माझे तुझ्यावर प्रेम आहे 💗 प्राजू माझे व्हॅलेंटाईन हार्ट 💕 आणि माझ्या आयुष्यात नेहमीच राहा ❤️ राणी, Yellow…sadi mde kupch mhanje kupch bhari distay nttu 🧡🧡💛💛😍😍, ❤️❤️❤️Praju 1 no. Darja phultu 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 distes ❤️❤️❤️❤️❤️❤️ aani majya donhi chimnyana goad goad 💋, कधी कधी वाटत तुला अस पाहण्यासाठीच जन्म झालाय माझा…एवढ सुंदर कस काय दिसू शकत कुणी😍❤❤❤, तुझा चेहरा एका प्रत्येक मध्यमवर्गीय मुलांना घायाळ करतोय राव बहुतेक सर्वांची तू Crush च आहेस जणू एवढं सुंदर जर आयुष्यात कोणी भेटल तर life ही एकदम कडक दमदार आणि प्रेमळ आहे….😍🔥🙌❤️, हातात फरसान असतं तर अजुन मस्त आला असता फोटो😍, मराठमोळा look भारीच आहे🔥…..अंगप्रदर्शन नाही… वेडी वाकडी fashion नाही…..# मराठी मुलगी🔥❤️खरंच खूप मस्त आहे di tu🔥❤️, प्राजू तुझी पारंपारिक मराठी मुल्गी आणि महाराष्ट्र सौंदर्याची राणी यांचे सर्वात सुंदर प्रतीक 👑 हे फोटो पाहून मला जुन्या काळातील मराठी स्त्रियांची पारंपारिक साडी आणि मराठी पारंपारिक शैली वाह प्राजू येणार्‍या पिढ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे तुझ्यावर प्रेम ❤️ ठेवा 👌, कारभारीन वाटतेस ग माझी बाय😍 अशा अनेक छान कमेंट्स प्राजक्ताच्या फोटोंना मिळताहेत.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Back to top button