Hina Khan
Hina Khan

Hina Khan : हिनाचे स्मोस्की आईज अन् बॅकलेस ड्रेस

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री हिना खानने ( Hina Khan ) टीव्हीपासून ते वेबसीरिजपर्यंत तिच्या अभिनयाची चूणूक दाखवली आहे. हिना खान तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सने नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे एकापैक्षा एक हॉट फोटोज पाहायला मिळतात. सध्या तिच्या आणखी एकदा 'Blue-tiful day ?' असे म्हणत सिझलिंग लुकमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढविलं आहे.

अभिनेत्री हिना खानने ( Hina Khan ) तिच्या इंन्स्टाग्रामवर काही ब्ल्यू शिमरी हाल्टर नेक जंपसूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात विशेष करून हिना बॅकलेस असून खूपच जादा फिट कपडे परिधान दिसतेय. मोकळे केसाचा वेव्ही लूक , स्मोकी ब्ल्यू कलर सिमर आयसॉडो, लिपस्टिक आणि हटके इअररिंग्सने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. हिनाच्या या सिंझलिग लूकमध्ये तिच्या कातिलाना अंदाज चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'It's a Blue-tiful day ?' असे लिहिलंय. निळ्या रंगाचा चमकदार बॅकलेस जंपसूटमध्ये हिना ग्लॅमरससोबत किअर पोझ देताना दिसतेय. हिनाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिचे कौतुक करताना लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे.

यात नेटकऱ्यानी 'soooo hottt?', 'Ghosh?', 'Outfit ?', 'No words left to describe ur cuteness l❤️❤️', 'HOT HOT HOT ?❤️', 'Beauty ?', 'Ufffffffffff ? sultry ??', 'Beautiful ❤️', 'Hottest Actress ?', 'Gorgeous ????❤️', 'Stunning ?', 'Hottie ?', 'Awesome❤️❤️', 'Damn??', 'Looking hot ❤️❤️', 'Hina you're absolutely stunning ??', 'Ufff???'. यासारख्या अनेक कॉमोन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट, फायर आणि लव्हलीच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास तीन लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हिना खानने तिच्या करिअरची सुरुवात 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टिव्हि मालिकेतून केली होती. यामध्ये ती सुसंस्कृत सुनेच्या भूमिकेत दिसली होती. यासोबत हिना सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news