Bollywood Celebs Diwali : बी-टाऊनची स्पेशल दिवाळी, पारंपरिक लूकमध्ये जलवा  | पुढारी

Bollywood Celebs Diwali : बी-टाऊनची स्पेशल दिवाळी, पारंपरिक लूकमध्ये जलवा 

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात दिवाळीचा सण साजरा होत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. (Bollywood Celebs Diwali) बॉलिवूड सेलिब्रिटीजही आपापल्या घरामध्ये दिवाळी साजरा करताना दिसताहेत. कोरोनामुळे दिवाळी म्हणावी तशी साजरी करता आली नव्हती. पण, यंदाची दिवाळी खूपचं खास ठरली आहेत. दिव्यांच्या लख्ख प्रकाशात आणि आनंदाने सर्वच जण सेलिब्रेशन करत आहेत. पाहुया बॉलिवूड कलाकारांची एक झलक… (Bollywood Celebs Diwali)

urvashi rautela
swara bhaskar
shamita shetty

स्वरा भास्कर, अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर, एकता कपूर, रमेश तौरानी, ​​किशन कुमार, मनीष मल्होत्रा ते भूमी पेडणेकर, अर्जुन कपूर असे अनेक स्टार्सनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. सर्व कलाकार पारंपरिक पोषाखात दिसत आहेत. काही कलाकारांनी दिवाळी पार्टीदेखील दिलीय.

rashmika mandana
nick jonas and priyanaka chopra
neetu kapoor family
katrina kaif and vicky kaushal
kareena and saif
kapil sharma with wife
ajay devgan family
abhay deol and preeti

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhavana Pandey (@bhavanapandey)

Back to top button