Karan-Tejasswi : करण-तेजस्वीचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Karan-Tejasswi : करण-तेजस्वीचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बिग बॉस १५’ च्या विजेती आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा ( Karan- Tejasswi) यांच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरू आहे. याच दरम्यान त्याचा एक रोमॉटिक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत करण आणि तेजस्वी एकमेकांना किस करताना (लिपलॉक) दिसले.

नुकतेच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ( Karan- Tejasswi ) त्याच्या मैत्रमैत्रिंणीसोबत एका पार्टीत पोहोचले होते. या पार्टीत करण आणि तेजस्वी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात. करण- तेजस्वी दोघेजण लिपलॉक करताना त्याचा व्हिडिओ चोरून त्याची मैत्रीण वैनेसा हिने बनविला आहे. पहिल्यांदा दोघेजण किस करतात त्यांना व्हिडिओ बनवत असल्याचे माहित नव्हते, परंतु, दोघांना हे कळताच काही क्षणासाठी ते घाबरतात.

यानंतर तेजस्वी हा व्हिडिओ व्हायरल करू नका असे म्हणत असते. तर करण व्हिडिओ व्हायरल करा असे त्याची मैत्रीण वैनेसा सांगताना दिसतो. हाी व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यावरून वैनेसाने करण ऐकत व्हिडिओ व्हायरल केल्याचे निदर्शनास येत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावरील काही युजर्सनी दोघांची जोडी आवडली आहे. तर काही चाहत्यांनी ‘उफ्फ…’, ‘Awwwdorable’, ‘Cuties’, ‘Cutest couple 🥰❤️’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

या व्हिडिओत दोघे कपल आनंदीत असून त्यांनी मैत्रिणींचे आभार मानले आहेत. बिग बॉस १५ च्या घरापासून करण आणि तेजस्वीच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. यानंतर दोघेजण अनेक ठिकाणी स्पॉटदेखील झाले आहेत. करण- तेजस्वीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

Back to top button