अक्षय-वाणी कपूर झोपाळ्यावर करायला गेले एक अन्‌ झालं भलतचं...(Video) | पुढारी

अक्षय-वाणी कपूर झोपाळ्यावर करायला गेले एक अन्‌ झालं भलतचं...(Video)

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : अक्षय-वाणी कपूर झोपाळ्यावर रोमान्स करताना पडले. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अक्षय-वाणी कपूर यांचा चित्रपट बेल बॉटम सध्या चर्चेत आहे. बेल बॉटमचा पहिले गाणे मरजावा रिलीज झाला आहे.

अधिक वाचा –

बेल बॉटममधील मरजावा हे गाणे फेव्हरेट असल्याचं अक्षयने म्हटलं आहे.

अधिक वाचा –

अक्षयने हे गाणे रिलीज करताना लिहिलं आहे- बेलबॉटमधील हे माझे फेव्हरेट गाणं आहे. या गाण्याची मेलोडी आणि लिरिक्स स्मूथ आहेत. ऐकायला सुखकारक वाटतात.

अधिक वाचा – 

अभिनेत्रीनेदेखील हे गाणे शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. गाण्याच्या व्हिडिओनंतर कुमारने शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अन्‌ रोमान्स करताना खाली पडले

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मरजावा गाण्याचं शूटिंग सुरू आहे.

गाण्याच्या एका सीनमध्ये दोघे झोपाळ्यावर रोमान्स करत आहेत. आणि दोघे अचानकपणे खाली पडतात.

या घटनेनंतर चित्रपटाचे क्रू मेंबर्स पळत येतात आणि कोणी जखमी तर झाले नाही ना, हे चेक करतात.

बेल बॉटम १९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. जुलैमध्ये मोठ्या पडद्यावर हा चित्रपट रिलीज होणार होता.

रंजीत एम तिवारी दिग्दर्शित सत्य घटनेशी प्रेरित हा चित्रपट आहे.

कुमार एक विंटेज ॲक्शन अवतारात दिसणार आहे. कारण, चित्रपट १९८० च्या दशकातील कहाणीवर आधारित आहे.

हे देखील वाचलंत का? –

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Back to top button