nargis fakhri : ब्लेझरचं बटण उघडे ठेवून नर्गिसचं ब्रालेस फोटोशूट

nargis fakhri
nargis fakhri
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाकरी (nargis fakhri) भलेही निवडक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली असेल, परंतु त्या-त्या चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयाने नर्गिसने इंडस्ट्रीत स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले आहे. नर्गिस फाखरी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. आतादेखील या अभिनेत्रीने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे तिने ब्रालेस फोटोशूट केल्यामुळे ती चर्चेत आलीय. ही तिची पहिली वेळ नाहीये की, तिने असा बोल्ड फोटोशूट केला आहे. याआधीही तिने अनेकदा बोल्ड फोटोशूट केले आहेत. (nargis fakhri)

या लेटेस्ट फोटोशूटमध्ये नर्गिसने व्हाईट ब्लेझर घालून अतिशय ग्लॅमरस लूक देताना दिसत आहे. नर्गिस फाकरीची हे फोटोशूट कोणालाही वेड लावण्यासारखे आहे. तिचा हा लूक बोल्ड असून चाहते या फोटोंना भरभरून दाद देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहते. सध्या नर्गिस लाईमलाईटमध्ये नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत राहते.

तिने 'रॉकस्टार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमाई केली. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर होता. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, नर्गिस पांढऱ्या शॉर्ट स्कर्टसह पांढरा ब्लेझर परिधान करताना दिसत आहे. नर्गिसने ब्लेझरखाली काहीही घातलेले नाही. अभिनेत्रीचा लूक खूपच किलर आहे.

नर्गिसने ब्रालेस लूकसह मोकळे केस ठेवले आहेत. नर्गिस गुलाबी न्यूड लिपस्टिक, मस्करा आणि चमकदार आयशॅडोमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. नर्गिस या बोल्ड लूकमध्ये सुपर सिझलिंग पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीचे एक्सप्रेशन आणि किलर स्टाईल चाहत्यांना वेड लावणारी आहे.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news