Mandira Bedi : लोक काय म्हणतात गेलं खड्ड्यात, मंदिराचं रेड बिकिनीत हॉट फोटोशूट | पुढारी

Mandira Bedi : लोक काय म्हणतात गेलं खड्ड्यात, मंदिराचं रेड बिकिनीत हॉट फोटोशूट

पुढारी ऑनलाईन

मित्रासोबत खूप क्लोज फोटोशूट करून ट्रोल झालेल्या मंदिरा बेदीला काही फरक पडलेला नाही. असं म्हणण्याचं कारण म्हणजे तिने पुन्हा नवे फोटोशूट केलेलं आहे. या फोटोशूटमध्ये ती रेड हॉट बिकिनीमध्ये दिसतेय. काही फोटोंमध्ये तिने सेल्फीही घेतली आहे.

तिने शेअर केलेल्या फोटोंना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की- ‘mandirabedi #thankyou for the sunshine, the sea, the sand and the brilliant 4 days. ❤️❣️It made my week, it made my month! @adimots @zoejaneblues’ मंदिराने एका पाठोपाठ चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने डोक्याला रुमाल, डोळ्यांवर काळा गॉगल घातला आहे. समुद्राच्या निखळ पाण्यात उभारून ही सेल्फी घेतलेली दिसते. तिच्या मागे समुद्र दिसतोय. या समुद्राचे पाणी इतके स्वच्छ आहे की, पाण्याचा तळ आणि वाळू स्पष्टपणे दिसते आहे. या फोटोंमध्ये ती हसताना दिसतेय.

मंदिराला पाहून हॉटेस्ट मौनी रॉयलादेखील कमेंट केली आहे, Uffffff🔥, Fitness goals🙌🏽🙌🏽, #Looking_very_hot…red_lady🔥🔥🔥, Ur figer is very very hooooottttttt 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤👌, Ur very very sexy actres 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤👌🌷, I want my body like you…, Looking hot darling. My hugs and kisses to you ❤️, Lady in red 😍, So hotttt🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥, So much love to you ❤️, Fitness personified ❤️, Lovely ❤️❤️, Cute mam ❤️🔥, Awesome beauty ❣️, Beautiful girl in rad❤️❤️❤️❤️, indian Jeniffer lopez ❤️❤️ अशा कमेंट्स करत सोशल मीडिया युजर्सनी मंदिराच्या फोटोंना कमेंट्स दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

Back to top button