Aisha sharma : ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला आंघोळ करतानाचा फोटो | पुढारी

Aisha sharma : 'या' अभिनेत्रीने शेअर केला आंघोळ करतानाचा फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री आयशा शर्मा (Aisha sharma) इंडस्ट्रीत तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत असते. (Aisha sharma) आयशा तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. अभिनयासोबतच आयशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटोंद्वारे चाहत्यांशी जोडलेली असते. दरम्यान, आयशा शर्माचा एक अतिशय बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडते आहे.

बॉलीवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आयशा शर्माचा व्हायरल होत असलेला फोटो पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. आयशा शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ती बाथरूममध्ये असताना दिसते. हा फोटो मागून क्लिक करण्यात आला आहे.

फोटोसोबत आयशाने कॅप्शनमध्ये लिहिले की,She
May be the face I can’t forget
A trace of pleasure or regret
May be my treasure or the price I have to pay
She may be the song that summer sings
May be the chill that autumn brings
May be a hundred different things
Within the measure of a day

आयशा शर्माचा हा फोटो व्हायरल होत आहे. फॅन्सनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केलाय. अनेक नेटिझन्स कमेंट करून ट्रोलही करत आहेत. याआधीही आयशाचे अनेक हॉट फोटो चर्चेत आले आहेत.

ती अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आहे. दोन बहिणींमध्ये घट्ट नातं आहे. आयशा आयुष्मान खुरानासोबत ‘इक वारी’ गाण्यात दिसली होती. त्यानंतर ती बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली. आयशा जॉन अब्राहमसोबत ‘सत्यमेव जयते’ चित्रपटात दिसली होती. त्याचबरोबर अलीकडे आयशा हार्डी संधूसोबत एका म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aisha (@aishasharma25)

Back to top button