Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचा सेक्सी लूक होतोय व्हायरल

mouniroy
mouniroy
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयचा दुबईच्या बीचवरील सेक्सी लूक व्हायरल होत आहे, त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोत ती कलरफुल फ्लोरल स्ट्रॅपी ड्रेस घालून किनाऱ्यावर मजा करताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांना हा तिचा लूक खूपच आवडला आहे. तिचे चाहते या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच दुबईस्थित उद्योगपती सूरज नांबियारसोबत लग्न केल्याने तिचा बहुतांश वेळ ती सध्या दुबईतच घालवत आहे. दुबईच्या किनाऱ्यावरील व्हायरल होत असलेल्या फोटोत ती पुरेपूर सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. अलीकडेच, तिच्या इंस्टाग्रामवर, मौनीने अनेक कलरमधील शॉर्ट समर स्ट्रॅपी ड्रेसमध्ये बीचवर एकापेक्षा जास्त पोज दिल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत तिने "काल आम्ही थोडा वेळ फिरलो, काही फुले घेतली, भरपूर खाल्लं, एक थोडे वाचन केले, निळ्या निळ्या आकाशाकडे एकटक पाहत समुद्रकिनाऱ्यावर बसलो आणि झोपलो आणि मग आणखी काही चाललो…" असा संदेशही शेअर केला आहे.

गोल्ड बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी बोल्ड अवतारात सोशल मीडियावर थिरकताना दिसत आहे. अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची देखील भूमिका असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news