ऐश्वर्या नारकर : श्रीवल्ली गाण्यावर ऐश्वर्याचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल

aishwarya narkar
aishwarya narkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अख्ख्या देशाला श्रीवल्ली गाण्याचं वेड लागलयं; मग यामध्ये स्टारदेखील कसे मागे राहू शकतात. मराठमोळी देखणी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिने (aishwarya narkar) या गाण्यावर एक व्हिडिओ केलाय. पोलका टाईप ड्रेसमध्ये ऐश्वर्या ऐश्वर्या नारकर हिने तेरी झलक शर्फी श्रीवल्ली गाण्यावर आनंदाने झुलताना दिसत आहे. तिला पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, 'असे निखळ सौंदर्य फक्त तुझचं असू शकतं'. (aishwarya narkar)

Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar

तिच्या या व्हिडिओला भरभरून कमेंट्स येत आहेत. तू दिवसेंदिवस आणखी तरुण होत चाललीस, असे म्हणत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं जातंय. ???awasome❤️❤️❤️beutiful???nice??? best??????wow performance???20 year back❤️❤️❤️, tuch ahes na? ???????, खूप खूप छान, Simply beautiful you are ?, Kiti Sundar look aahe ?❤️?, तुम्ही दिवसेंदिवस तरुण होत आहात मॅडम, असे म्हणत फॅन्सनी हार्ट इमोजी शेअर केलीय.

Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar

ऐश्वर्याने मराठी मालिका, चित्रपट आणि हिंदी हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे पहिल्यापासून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. जसं पूर्वी होतं, तसंच तिचं सौंदर्य आजही अबाधित आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावरही ॲक्टीव्ह असल्याने तिच्या अपडेट्स या माध्यमातून चाहत्यांना मिळतचं असतात. तिच्या इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो, व्हिडिओज पाहायला मिळतात.

Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar

ऐश्वर्या यांनी अपराध, धक, अंकगणित सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच श्रीमंता घरची सून ही त्यांनी गाजलेली मालिका आहे. सोनपावले, या सुखांनो या, स्वामिनी, दुहेरी, रेशीमगाठी, ये प्यार ना होगा कम, घर की लक्ष्मी बेटीयाँ अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

Aishwarya Narkar
Aishwarya Narkar

पन्नाशी ओलांडलेल्या ऐश्वर्याच्या सौंदर्याचे किती कौतुक करावे, तितके कमीचं आहे. अद्यापही निखळ सौंदर्य, लांबसडक काळेभोर केस सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar
Aishwarya Narkar

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news