फोटोमध्ये दिसणारी ही' मुलगी बनलीय सर्वात हॉट अभिनेत्री | पुढारी

फोटोमध्ये दिसणारी ही' मुलगी बनलीय सर्वात हॉट अभिनेत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क

टीव्ही मालिका ‘नागिन’ फेम निया शर्मा नेहमी हॉट फिगरसाठी ओळखली जाते. निया शर्मा हिने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये अनेक टीव्ही शोज आणि म्युझिक व्हिडिओ केले आहेत. निया अभिनयासोबतचं सोशल मीडियावरदेखील ॲक्टिव्ह असते. ती नेहमी आपले हॉट ॲण्ड बोल्ड फोटोज पोस्ट करून फॅन्सना सरप्राईज देते. नियाचं नवं गाणं ‘फूंक ले’ रिलीज झाला आहे. या गाण्यावरून तिची खूप चर्चादेखील झाली होती. तुम्हाला माहितीये का, बालपणीदेखील निया खूप क्यूट दिसत होती. तिचे बालपणीचे फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. तिचे हे फोटो पाहून तुम्हालादेखील विश्वास बसणार नाही.

नियाचा जो फोटो व्हायरल झाला होता, तो तिचा बालपणीचा फोटो आहे. या फोटोमध्ये लहानपणीची निया खूपचं छान दिसतेय. तिचे केस देखील छोटे-छोटे दिसत आहेत. फोटोमध्ये ती खूप निरागसही दिसते. या फोटोंवर युजरनी कमेंट देखील दिल्या आहेत.

निया शर्मा फूंक ले या म्युझिक व्हिडिओत दिसली होती. नियाने खूप बोल्ड डान्स केल होता. या गाण्याच्या प्रमोशनसाठी ती बिग बॉस १५ मध्ये दिसली होती. तिने सोमध्ये याचं गाण्यावर सलमान खानसोबत ठुमके लगावले होते.

या आधी नियाचं दो घुंट हा म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. तो व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तर नियाने ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘नागिन’, ‘जमाई राजा’ काम केले आहे. त्यासोबत जमाई राजा २.० या वेब सीरिजमध्ये देखील निया दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

Back to top button