नरेंद्र मोदी हे जगातील त्या नेत्यांमध्ये सामील आहेत ज्यांचे रशियासोबतचे चांगला आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र असं असलं तरी ते युक्रेन युद्ध संपवण्याचा मुद्दा कायम उचलून धरतात.
'फ्लायदुबई'च्या विमानात घडलेल्या गंभीर घटनेत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.