उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये केवळ आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आलेल्या २२ वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अखेर कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी परत पाठवण्यात आले.
Sanju Samson Love Story: भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनची पत्नी चारुलथा रमेश ही केरळमधील उद्योजिका आणि एचआर तज्ज्ञ आहे. दोघांची ओळख तिरुवनंतपुरममधील मार इव्हानिओस कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना झाली.
Lionel Messi Antonela Roccuzzo love story: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. त्याची पत्नी ॲन्टोनला रोक्कुझो सोबतची Love Story माहीत आहे का?