डॉ. नारळीकर यांचे पार्थिव आयुकातील सभागृहात ठेण्यात आले. येथे अर्ल्बट आईनस्टाईन, न्युटन, भास्कराचार्य या शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत. हा परिसर गर्दीने भरून गेला होता.
Jayant Narlikar And Kolhapur: जयंत नारळीकर यांनी ‘चार नगरातले माझे विश्व’ या पुस्तकातून कोल्हापुरातील संस्कृती, घरातील वातावरण, आणि शाळेतील अनुभव नमूद केले.