मराठवाड्यात एकेकाळी बलशाली म्हणून ओळखल्या जाणार्या काँग्रेस पक्षात मरगळ आली आहे. या पक्षाचा प्रभाव ओसरला असून, त्यास संजीवनी कोण देणार, हा प्रश्नच आहे.
Congress strategy for ZP and Nagar Parishad elections: निवडणुकांबाबत सर्व जिल्ह्यांच्या बैठक संपल्या असून काही पातळीवर सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.