Pranit More ₹370 Biryani Controversy: 370 रुपयांच्या बिर्याणी वादामुळे दाखल झालेले दोन एफआयआर एकत्र करावेत, अशी मागणी स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेने सुप्रीम कोर्टात केली आहे.
Pranit More Ghayal: 370 रुपये बिर्याणी वादानंतर काही महिन्यांसाठी स्टँड-अपपासून दूर गेलेला कॉमेडियन प्रणित मोरे 'घायल' या नव्या शोद्वारे 'कमबॅक' करत आहे.
Biryani Is Not Consent: मुंबई पोलिसांनी '370 रुपयांची बिर्याणी' वादावर भाष्य करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.