Search Results

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा वर्षपूर्ती सोहळा थाटात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीला कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री, केंद्रीय कायदा- न्यायमंत्री, मुख्य न्यायमूर्तींंची उपस्थिती : व्यापक नियोजनाचा बैठकीत निर्धार
कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने न्याय संकुलातील शाहू छत्रपती सभागृहात तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या तैलचित्राचे अनावरण न्यायमूर्ती घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी कार्यवाहक न्यायमूर्ती रवींद्र घुगे; जिल्हा बार असोसिएशनमध्ये गवई यांच्या तैलचित्राचे अनावरण
kolhapur
डॉ. प्रतापसिंह जाधव यांना सांगलीतील वकिलांचे आवाहन
Read More
logo
Pudhari News
pudhari.news