Stock Market Today India: रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीच्या घोषणेपूर्वी भारतीय बाजाराने आज सुस्त सुरुवात केली असून निफ्टी 25,999 वर आणि सेंसेक्स 85,125 वर घसरणीसह उघडले.
RBI Updates BSBD Account Rules: RBI ने BSBD खात्यांचे नियम बदलत ते सर्वांसाठी पूर्ण सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट बनवले आहे. या निर्णयामुळे लाखो बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.