Mohsin Mulla, Author at पुढारी

Mohsin Mulla

Mohsin Mulla

मोहसीन मुल्ला पुढारी ऑनलाईनचे डिजिटल एडिटर आहेत. गेली १८ वर्षं ते पत्रकारितेत आहेत. त्यांनी विविध इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांत काम केले आहे. ते पर्यावरण, तंत्रज्ञान, व्यवस्थापन या विषयांवर लेखन करतात. डिजिटल मार्केटिंगवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. मोहसीन मुल्ला Indian School of Businessमधून मार्केटिंगमध्ये MBA केले आहे. त्यांनी पत्रकारिता, इतिहास या विषयांत पदवी मिळवली आहे.
Back to top button