Maharashtra Politics | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर टीकास्त्र डागणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डिवचले आहे.
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२३ रोजी भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नाशिक येथे कोश्यारी यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे ...
उद्धव ठाकरे हिंदू आहेत का, हे तपासून बघावं लागेल. सलमानने संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली," अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी टीका केली आहे.