नक्षल्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य माडवी हिडमा याला कंठस्नान घातल्यानंतर आज पुन्हा आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात मोठी मोहीम यशस्वी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ‘2026 पर्यंत नक्षलवाद इतिहासजमा झालेला असेल’ ही घोषणा प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसू लागली आहे. महाराष्ट्रात भूपतीने शस्त्रे खाली ठेवली.