Dhruv Jurel Jai Jawan Jai Kisan Tattoo: श्रीलंकेविरुद्ध नाबाद 115 धावांची शानदार खेळी केल्यानंतर ध्रुव जुरेलने ‘जय जवान, जय किसान’ हा टॅटू दाखवत खास सेलिब्रेशन केले.
Poonch LoC Landmine Blast: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ बारूदी सुरंग निकामी करताना झालेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाले.