शिवाजीराव काकडे यांचा 'जनशक्ती मंच' शिवसेनेत विलीन; रिंगरोड, एमआयडीसीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार, शिंदे यांचे सभेतून तत्काळ आश्वासन!
आदर्श आचार संहितेची वेळ मर्यादा पाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पळापळ झाली. संगमनेर मधील प्रचार सभेमध्ये अवघे पाच मिनिट शिल्लक असताना शिंदे पोहोचले.