Kondhwa Police Station | पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दोघींच्या विरुद्ध यापुर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
Rashmi Karandikar Latest News: रश्मी करंदीकर यांचे नाव सध्या FIR मध्ये नसले तरी त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा करून निर्णय घेण्यात येईल, असे ईओडब्ल्यूने स्पष्ट केले आहे.