Sayali Sanjeev Saree : तोच चंद्रमा नभात…सायलीच्या निळ्या साडीने मन झाले उधाण ?❤️

Sayali Sanjeev
Sayali Sanjeev
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev Saree) हिने छोट्या वाहिनीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ही तिची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुढे तिने अनेक मालिका आणि चित्रपट केले. पैठणी हा तिचा चित्रपटदेखील चर्चेत होता. याशिवाय ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आता तिने निळ्या साडीतील लूक व्हायरल केले आहेत. निळ्या रंगाच्या कॉटन साडीत ती खूपचं सुंदर ? दिसतेय. चाहते तिचे कौतुक करत थकत नाहीयेत. (Sayali Sanjeev Saree)

सायलीने फुब स्लीव्हज ब्लाऊज, निळ्या रंगाची सुती साडी नेसलीय. तिने केसांची पोनीटेल बांधलीय. कानात स्लिहिर धुमके घातले असून लाईट मेकअप केलेला आहे. अगदी साध्या लूकमध्येदेखील ती खूप सुंदर दिसतेय. तिच्या प्रत्येक अदा पाहण्यासारख्या आहेत. फोटोंमधील तिचे फोटो पोझ पाहून फॅन्स तिच्ा सौंदर्यावर फिदा झाला आहेत.

सायलीने 'शुभमंगल ऑनलाईन' ही मालिका केली. या मालिकेत तिने शर्वरी ही भूमिका साकारली होती. त्याचसोबत ती झिम्मा या सुपरहिट चित्रपटातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली.

फॅन्सनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केलाय. फॅन्सनी कमेंट बॉक्समध्ये काय म्हटलंय पहा-PINK YESTRDAY, BLUE TODAY, ANY GUESSES FOR TOMORROW ??? ?, Heyyyyy why so freakinnn gorgeous #girlcrush ????????????❤️❤️❤️??, ANOTHER DAY… ANOTHER BEAUTIFUL POST FROM SAYALI ! ♥️♥️♥️, तोच चंद्रमा नभात…तीच चैत्र यामिनी ????❤️, मराठी सिने सृष्टीतील सात्विक सौदर्य?✨❤️??, मराठी सिने सृष्टीतील सात्विक सौदर्य?✨❤️??, नीलमय संध्या ? हास्य ❤️, Blue look❤️, धरती च्या देही सजे…नवथर लेण…???, Favorite ❤️ person ❤️?, little nivedita ashok saraf ???, कोई कैसे उन्हे ये समझाये….साजनिया के मन मे अभि इनकार है.?.. जानें बलमा घोडी पे क्यू सवार है‌‌?❤️Kiti Manmohak Smeethaasya Aahe Tujhe SayaliTHE BLUE AND BEAUTIFUL SAYALI !!, खुप सुंदर ❤️❤️❤️❤️.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news