Prajakta Mali : ‘पाठीवरचा तीळ अन्‌ तिरछी नजर.. कितीदा घायाळ व्हायचं प्राजू’

Prajakta Mali
Prajakta Mali
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नवनव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. केशरी रंगाच्या लेहेंग्यामध्ये प्राजूचा नवा लूक शोभून दिसतोय. (Prajakta Mali) यावेळी प्राजक्ताने गुलजार यांची शायरी कॅप्शनमध्ये लिहिली आहे. तिने रोज़ रोज़ आँखों तले…एक ही सपना चले…रातभर काजल जले…आँख में जिस तरह ख़्वाब का दीया जले…। असे म्हटले आहे. (Prajakta Mali)

प्राजूने वेगवेगळ्या पोझमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील तिच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाठमोरा असलेल्या फोटोत प्राजूच्या पाठीवर तीळ दिसतोय. त्यामुळे अनेक सोशल मीडिया युजर्सनी या तीळावरून देखील कॉमेंट केले आहेत. तर काही जणांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. प्राजक्ताने मोकळे केस सोडले असून कानात केशरी रंगाचे मोठे झुमके घातले आहेत. स्लिव्हलेस ब्लाऊज आणि केशरी रंगाचा लेहेंगा असा तिचा पेहराव उठावदार दिसतो.

काय म्हटलंय नेटकऱ्यांनी ?

Ohhhh, Ornge Burfiiiiii❤️?❤️Ohhhh, Ornge Burfiiiiii❤️?❤️, Only her smile is enough for us ?❤️, ?चलाओ ना नैनो से बान रे जान लेलो ना जान रे, Aaprateem ?, Classic look ?, ay God mulgi aahe ?❤?, ?चलाओ ना नैनो से बान रे जान लेलो ना जान रे, ?चलाओ ना नैनो से बान रे जान लेलो ना जान रे, बाकी असतील ढासू,पण त्यांना उरून उरते आमची प्राजू, तुमच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर कधी येतोय, प्राजक्ता जी आप तो??? मार ही डालोगे?, अजून किती सुंदर दिसशील जीव जाईल आमचा?, अजून किती घायाळ व्हायचे आम्ही??? तुझे हे सौंदर्य पाहून.❤️

तीन अडकून सीताराम चित्रपट येणार

प्राजक्ता माळी हिता तीन अडकून सीताराम हा चित्रपट येणार आहे. काल तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहित नवा फोटो शेअर केला आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलंय- "मी रेवा! प्रेमात पडले आणि कळलंच नाही की इतकी कशी अडकले. कुणाच्या? इश्श! कळेलच तुम्हाला २९ सप्टेंबरला. #तीनअडकूनसीताराम फक्त चित्रपटगृहांत हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news