

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे मतदान गुरुवार (दि. 15) होणार आहे. तर, शुक्रवार (दि. 16) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीत घरकुल, पूर्णानगर, कृष्णानगर प्रभाग क्रमांक 11 अ जागेवर सर्वाधिक 16 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 30 ड एका जागेवर 14 उमेदवार आमनेसामने आहेत. तर, 24 जागांवर दोन उमेदवारांमध्ये सामना आहे. महापालिका निवडणुकीसाठी एकूण 697 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, आप व इतर स्थानिक पक्षांसह अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. काही जागेवर सर्वसाधारण खुल्या जागेवर महिला उमेदवार आहेत.
घरकुल, पूर्णानगर, कृष्णानगर प्रभाग क्रमांक 11 अ या एससी राखीव जागेवर सर्वांधिक 16 उमेदवार रिंगणात आहेत. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी प्रभाग क्रमांक 30 मधील ड जागेवर सर्वांधिक 14 उमेदवारांमध्ये सामना होणार आहे. तर, इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा प्रभाग 8 ड या जागेवर आणि श्रीधरनगर, भाटनगर, पिंपरी भाजी मंडई प्रभाग क्रमांक 19 ड जागेवर प्रत्येकी 13 उमेदवार आहेत. तर, विविध प्रभागांतील एकूण 24 जागांवर दोनच उमेदवार असल्याने थेट लढत होणार आहे. तर, 14 जागांवर तीन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. उर्वरित 88 जागांवर 4 व त्यापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभागनिहाय प्रवर्ग - उमेदवार संख्या
1अ - ओबीसी - 04
1ब - खुला (महिला) - 02
1क - खुला (महिला) - 02
1ड - खुला - 06
2अ - ओबीसी(महिला) - 02
2ब - खुला (महिला) - 02
2क- खुला - 06
2ड - खुला - 03
3अ - एससी (महिला) - 07
3ब- ओबीसी - 03
3क - खुला (महिला) - 03
3ड - खुला - 04
4अ- एससी (महिला) - 05
4ब - एसटी - 02
4क- ओबीसी (महिला) - 02
4ड - खुला - 06
5अ - ओबीसी (महिला) - 02
5ब - ओबीसी - 02
5क - खुला (महिला) - 04
5ड- खुला -04
6अ - ओबीसी (महिला) - 04
6ब - ओबीसी - 01
6क - खुला (महिला) 02
6ड - खुला - 02
7अ - ओबीसी - 02
7ब - खुला (महिला) - 02
7क - खुला (महिला) - 02
7ड - खुला - 03
8अ- एससी - 11
8ब- ओबीसी (महिला) - 04
8क- खुला (महिला) -07
8ड - खुला - 13
9अ - एससी -11
9ब - ओबीसी (महिला) - 05
9क- खुला (महिला)- 10
9ड - खुला - 08
10अ - एससी (महिला) - 08
10ब - ओबीसी (महिला) - 01
10क- खुला - 08
10ड- खुला - 09
11अ - एससी - 16
11ब- ओबीसी (महिला) - 08
11क- खुला (महिला) - 06
11ड- खुला - 08
12अ- ओबीसी- 05
12ब- खुला (महिला) - 02
12क- खुला (महिला) -04
12ड - खुला - 05
13अ- एससी- 11
13ब - ओबीसी (महिला) - 08
13क- खुला (महिला) - 06
13ड - खुला - 11
14अ- ओबीसी- 06
14ब - खुला (महिला) - 06
14क- खुला (महिला) - 05
14ड- खुला - 06
15अ - ओबीसी - 04
15ब - ओबीसी (महिला) -03
15क - खुला (महिला) - 03
15ड - खुला - 05
16 अ - एससी - 12
16ब - ओबीसी (महिला)- 12
16क - खुला (महिला) - 06
16ड - खुला - 08
17अ - एससी (महिला) - 07
17 ब - ओबीसी - 07
17क - खुला (महिला)- 05
17ड - खुला - 07
18अ-ओबीसी (महिला)-02
18ब- खुला (महिला) - 04
18क- खुला - 04
18ड - खुला - 06
19अ - एससी (महिला) - 10
19ब - ओबीसी - 06
19क - खुला (महिला)- 07
19ड - खुला - 13
20अ - एससी - 11
20ब - ओबीसी (महिला) - 05
20क - खुला (महिला)-04
20ड - खुला -06
21अ - एससी (महिला) -04
21ब - ओबीसी - 02
21क - खुला (महिला) - 03
21ड- खुला - 05
22अ- ओबीसी (महिला) - 05
22ब- खुला (महिला) - 07
22क- खुला - 08
22ड - खुला - 10
23अ- एससी (महिला) - 08
23ब-ओबीसी -04
23क- खुला (महिला)-03
23ड- खुला -05
24 अ - ओबीसी - 02
24 ब - खुला (महिला) -05
24 क - खुला (महिला) - 02
24 ड - खुला - 04
25अ - एससी -10
25ब - ओबीसी (महिला) - 03
25क - खुला (महिला) - 04
25ड - खुला - 04
26अ - एससी - 07
26ब - ओबीसी (महिला) - 02
26क - खुला (महिला)- 03
26ड - खुला - 04
27अ- एससी - 05
27ब- ओबीसी (महिला)-02
27क - खुला (महिला) - 04
27ड - खुला - 02
28अ - ओबीसी - 03
28ब - खुला (महिला) - 02
28क - खुला (महिला) -03
28ड - खुला - 03
29अ - एससी (महिला)- 03
29ब - एसटी (महिला)- 02
29क - ओबीसी - 03
29ड - खुला - 05
30अ - एससी- 12
30ब -एसटी (महिला)- 06
30क- ओबीसी (महिला) - 09
30 ड - खुला - 14
31 अ - एससी (महिला)- 08
31 ब - ओबीसी - 04
31 क - खुला (महिला) - 06
31 ड -खुला - 04
32 अ - एससी (महिला) - 08
32 ब - ओबीसी - 05
32क - खुला (महिला)- 05
32ड - खुला