

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल पोलिसांनी संदेशखालीमधील तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला अटक केली आहे. टीएमसी नेते शाजहान शेखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. (TMC leader)
संदेशखाली परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. TMC नेते अजित मैती यांना आज (दि.२६) सकाळी संदेशखाली पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि.२५) ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (TMC leader)
हेही वाचा: