गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळली, ५ मजूर अडकल्याची शक्यता | पुढारी

गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळली, ५ मजूर अडकल्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये मंदिराची भिंत कोसळल्याने पाच मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य सुरू आहे.

हरियाणातील गुरुग्राम सेक्टर १५ येथील जगन्नाथ मंदिरात बांधकाम सुरु आहे. दरम्यान, अचानक भिंत कोसळली आणि बेसमेंटमध्ये काम करत असलेले मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि बचाव कार्य करणाऱ्या टीम पोहोचल्या आहेत.

संबंधित बातम्या  –

Back to top button