एका वर्षात त्यांनी त्यांचा पक्ष बुडवला. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी लाचारी पत्करली, अशा घणाघात राऊत यांनी गुरूवारी राणे यांच्यावर केला. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकासह मुख्यमंत्री देखील आहे. मुख्यमंत्र्यांना आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना विनायक राऊत यांनी (Raut Vs Rane) व्यक्त केली.