Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील भेजी परिसरातजिल्हा राखीव रक्षक (DRG) चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये  चकमक झाली. यात दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. अशी माहिती पोलिसांनी सोमवारी (दि.८) दिली. परिसरात पोलिस तपास करत आहेत. (Chhattisgarh)  पोलिस अधीक्षक सुनील शर्मा ऑपरेशनचे नेतृत्व करत आहेत.

सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी सांगितले की, यापूर्वी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील इट्टापारा भागात बांधकाम कामात गुंतलेले दोन टिप्पर ट्रक जाळले होते. ही घटना फुलबागडी परिसरात घडली होती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news