गुलाम नबी आझाद
गुलाम नबी आझाद

काँग्रेस नेतृत्वाचा लोकांमध्ये प्रभाव नाही; गुलाम नबी आझाद यांची टीका

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहरुजी, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी हे राजकारणात झालेला पराभव सहन करु शकत होते. त्यांच्याकडे ती सहनशक्ती होती. त्यांना लोकांचा पाठिंबा होता. लोक त्यांचा आदर करत होते. काही कालावधीनंतर ते पुन्हा आपल्या कार्याने जनतेचा विश्वास संपादन करत होते. मात्र, सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचा लोकांवर कोणताही प्रभाव नाही, अशी टीका डेमॉक्रेटिक आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news