प्राजक्ता माळी लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. ती मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करते.

प्राजक्ताचा लूक आणि तीच मधूर बोलणं दोन्हीही तीच्या चाहत्यांना घायाळ करुन जातं

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर नुकतेच तीचे काही फोटो पोस्ट केले आहेत

प्राजक्ताचे चाहते जणू तीच्या या फोटोंवर तुटून पडले आहेत. इतक्या लाईक आणि कंमेट आल्या आहेत.

तुम्हें याद करते करते जायेगी रैन सारी..। तुम ले गये हो अपने संग नींद भी हमारी..। या गाण्याचे बोल तीने फोटोकॅप्शन मध्ये टाकले आहे

त्यावर, प्राजक्ता तूच लोकांची झोप उडवली आहेस, असं तीचा चाहता म्हणतोय

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडीयावर धुमाकूळ घालत आहेत.