लहानपणी वडिलांनी केले माझं लैंगिक शोषण : दिल्‍ली महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा स्‍वाती मालीवाल यांचा धक्‍कादायक खुलासा | पुढारी

लहानपणी वडिलांनी केले माझं लैंगिक शोषण : दिल्‍ली महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा स्‍वाती मालीवाल यांचा धक्‍कादायक खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लहानपणी माझ्‍या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केले, असा धक्‍कादायक खुलासा दिल्‍ली महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा स्‍वाती मालीवाल यांनी आज ( दि. ११) केला. दिल्‍ली येथे आयोजित एका कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या.

यावेळी मालीवाल म्‍हणाल्‍या की, लहानपणी माझ्‍या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केले. ते मला मारहाण करायचे. ते घरी आले की मी पलंगाखाली लपायचे. ते घरी आले की मला खूप भीती वाटायची. या वेदनेतून बाहेर येण्‍यासाठी मला माझी आई, मावशी आणि आजी-आजोबांची खूप मदत झाली, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button