अंबानी परिवाराला भारतातच नाही तर परदेशातही Z+ सुरक्षा | पुढारी

अंबानी परिवाराला भारतातच नाही तर परदेशातही Z+ सुरक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या परिवाराला भारतचं नव्हे तर परदेशातही Z+ सुरक्षा देण्यात येणार आहे. हा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोर्टाने हा देखील आदेश दिला आहे की, या सुरक्षेचा खर्च अंबानी परिवार स्वत: करेल.

महिन्याला Z+ कॅटेगरीच्या सुरक्षेवर प्रती व्यक्ती ४० ते ४५ लाख रुपये खर्च होतात.

Back to top button