file photo
Latest
Mizoram Earthquake : मिझोरामला भुकंपाचा सौम्य धक्का
पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोराममधील लुंगलेई येथे सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची माहिती देताना राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सकाळी ७.१८ च्या सुमारास हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप ३.५ रिश्टर स्केलचा होता. (Mizoram Earthquake)
हेही वाचा :

