Mitali Mayekar : मितालीने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

Mitali Mayekar
Mitali Mayekar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री मिताली मयेकर हिने आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने बाथ घेतानाचा फोटो व्हायरल केला आहे. मितालीने बोल्ड फोटो शेअर करत Unholy.? अशी कॅप्शन लिहिली आहे.
मितालीचा फोटो पाहून युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये एकापेक्षा एक कमेंट्स शेअर केले आहेत.

युजर्स काय म्हणाले पहा- कोण एवढं दूर जाऊन आंघोळ करतं, Anghol krayla evdya dur koni jate ka rao??, Arey baba?, Fire???, That Shadow ?, Unseen Bathroom yaar awesome ?, Unhalyachi survat?☀️, Crazy ?, No re it's Holy and Beautiful ?, Trying to find my jaw down.. because of this picture it dropped down !, Cutie showing her Hotnesssss?, ?????

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये मितालीने अभिनय साकारला आहे. मितालीचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी दादर, मुंबई येथे झाला. मितालीने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून अभिनय केला आहे मितालीने फ्रेशर्स, भाग्यलक्ष्मी, असंभव तू माझा सांगाती, उंच माझा झोका या मालिकांमध्ये अभिनय केलाय. मितालीने 'उर्फी' या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने यारी दोस्ती, आम्ही बेफिकर असे मराठी चित्रपट केले.

'लाडाची मी लेक गं' या मालिकेत तिने 'कस्तुरी' ही प्रमुख भूमिका साकारली होती. तिच्यासोबत अभिनेता आरोह वेलणकर मुख्य भूमिकेत होता. तिची कस्तुरी ही भूमिका चांगलीच गाजली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news