Sai Tamhankar : मोकळ्या केसांनी तुझं सौंदर्य खुलंलं असतं?…

Sai Tamhankar
Sai Tamhankar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'इंडिया लॉकडाऊन' फेम मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून चाहत्यांच्या भेटीला येत असते. यासोबत सई तिच्या नवनविन हटके स्टाईलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिच्या ( Sai Tamhankar ) आणखी एका हटके फॅशनने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतेच सई ताम्हणकरने ( Sai Tamhankar ) तिच्या इंन्स्टाग्रामवर तिची हटके स्टाईलची फॅशन पाहायला मिळालीय. यावर चाहत्यांनी तिला साडी की ड्रेस यापैकी नेमकी कोणती फॅशन केलीस अशा प्रश्न विचारत आहेत. यावेळी सईने ब्लॅक – व्हाईट कलरच्या साडीवर जॅकेट परिधान केलं आहे. यात तिने एका खांद्यावर जॅकेट आणि दुसऱ्या खांद्यावर साडीचा पदर घेतला आहे. केसांची पोनी स्टाईल, गळ्यात हार, पायात ब्लॅक कलरचे हाय हिल्स आमि मेकअपने तिने तिचा लूक पुर्ण केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Saree ….. Yes ! But with a twist please …' असे लिहिले आहे. या फोटोला पोझ देताना तिने स्वत: च्या जॅकेटच्या दोन्ही खिशात हात घातले आहेत. सईचा हा लूक अनोखा असून चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. यात सईचे सौदर्यं खुलून दिसत आहे.

'मोकळ्या केसांनी सई तुझं सौंदर्य अधिक खुललं असतं…?'; 'aie ma'am tumhi khup chan distay lots of love happiness and respect to you always ❤️❤️❤️❤️', 'Ohh..??', '? nice pic', 'Wah mast…, Lovely thank u ❤️?', 'Waah waah ❤️', 'Yess… I was waiting for this look ??', 'Stylish ??', 'एकदम कडक ???❤️?', 'Coolest super ?', 'Awesome??', 'So Beautiful ❤️', 'Hot and beautiful sai mam❤️❤️', 'Wow beautiful baby ?❤️', 'Lajawab Bemisal khubsurati❤️', 'हा नक्की काय प्रकार आहे ? Saree की dress ?,' यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला तीन तासांत १० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news