Nagpur Tragic Accident: तरुणीचा इलेक्ट्रिक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू; रस्त्याचे बांधकाम सुरू, एकाच मार्गाने वाहतूक

Nagpur Tragic Accident
Nagpur Tragic Accidentpudhari
Published on
Updated on

Nagpur Tragic Accident: नागपूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाला आहे. कामठी मार्गावर ई-बाईक अनियंत्रित होऊन तरूणी दुभाजकावर आदळली. त्यानंतर ती शेजारून जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसच्या खाली आली अन् तरूणीचा जागीत मृत्यू झाला आहे. मृत तरूणीचे नाव अंजली पांडे असून सायोना पब्लिक स्कूलसमोर शुक्रवारी ही घटना घडली.

Nagpur Tragic Accident
Nagpur Accident | मित्राच्या वाढदिवसासाठी निघाले; भरधाव कार ट्रकवर आदळली, २ तरुणांचा मृत्यू; चालक जखमी

विशेष म्हणजे इथं रस्त्याचं बांधकाम सुरू असल्याने एकाच मार्गावरून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू होती. याच मार्गावर दुचाकीचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असून कपिलनगर पोलिसांनी मनपा बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.

Nagpur Tragic Accident
Nagpur Municipal Corporation | नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् अर्धवट गायनावर महापौरांची नाराजी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news