फडणवीस यांच्या मास्टर स्ट्रोकने उद्धव ठाकरे घरी बसले; बावनकुळेंचा टोला

फडणवीस यांच्या मास्टर स्ट्रोकने उद्धव ठाकरे घरी बसले; बावनकुळेंचा टोला
Published on: 
Updated on: 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. सोमवारी ठाकरे यांच्या आरोप संदर्भात बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदी हे सूर्यासारखे तळपते नेतृत्त्व आहेत. तर ठाकरे यांना पक्ष सांभाळता येत नाही. पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची लायकी उद्धव ठाकरे यांच्यात नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टर स्ट्रोकमुळेच उद्धव ठाकरे यांना घरी बसावे लागले, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news