गुन्ह्यात चौकशीअंती शैलजा दराडे यांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्यांच्या भावाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.– रवींद्र शेळके,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर.