गोंदिया : तिरोडा येथे एकच कुटुंबातील चौघांची हत्या | पुढारी

गोंदिया : तिरोडा येथे एकच कुटुंबातील चौघांची हत्या

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे. हत्येचे नेमके कारण समजले नसून या घटनेचा पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.

रेवचंद डोगरु बिसेन (वय ५१), मालता रेवचंद्र बिसेन (वय ४५), पूर्णिमा रेवचंद बिसेन (वय २०) आणि तेजस रेवचंद बीसेन (वय १७) या चौघांचा मृतांमध्ये समावेश आहे.

पाहा व्हिडिओ : खा .धैर्यशील मानेंचा केळीच्या बनातला हा गणराया

Back to top button